

Gauram Adani Sharad Pawar
esakal
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले. ही भेट सांत्वनपर असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.