Gopichand Padalkar l गोपीचंद पडळकरांच्या मोठ्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmanand Padalkar

गोपीचंद पडळकर साताऱ्याचा दौरा अर्धवट सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत.

गोपीचंद पडळकरांच्या मोठ्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात

सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे मोठे बंधू सांगली जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह (Brahmanand Padalkar) तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विटा कुंडल रोडवर हा अपघात झाला. एका कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुढ्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोपीचंद पडळकर साताऱ्याचा दौरा अर्धवट सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत.

Web Title: Gopichand Padalkar Elder Brother Brahmanand Padalkar Car Accident In Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top