
Vilasrao Deshmukh: दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रूत आहेत. दोघांमध्ये पक्षापलीकडे आणि विचारधारेपलीकडे प्रेम होतं. दोघेही एकमेकांना निवडणुकांमध्ये मदत करायचे. परंतु त्यांच्यातही एकदा वितुष्ट आलेलं होतं.