

Maharashtra government's decision
esakal
Maharashtra Government Job: एकीकडे राज्य सरकार पदभरती करीत नाहीये, तर दुसरीकडे आहे ते पद रद्द करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांवर संकट कोसळलं आहे. सरकारने स्टेनोग्राफर हे पद रद्द केलं आहे. त्यामुळे लघुलेखनाचा प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय.