M-Sand Policy : बांधकामासाठी आता कृत्रिम वाळूचा वापर, राज्य मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; उत्पादन, वापरास मंजुरी

Maharashtra Cabinet : राज्यात अति वाळू उपशामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीवर उपाय म्हणून महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) धोरणाला मंजुरी दिली आहे.
M-Sand Policy
M-Sand PolicySakal
Updated on

मुंबई : नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीस आळा बसावा तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधने उपलब्ध व्हावीत यासाठी राज्यात कृत्रिम वाळूच्या (एम-सॅंड) उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामामध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com