Rain : गारपीट व पावसाचा राज्याला फटका; मराठवाडा, विदर्भात फळपिकांचे नुकसान

उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याला आज मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले.
agriculture loss by rain
agriculture loss by rainsakal
Updated on

‎पुणे - उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याला आज मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. त्यातच सोमवारी दुपारनंतर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव तसेच अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com