Harshwardhan Sapkal : नरेंद्र मोदी योगी नव्हे तर सत्ताभोगी हर्षवर्धन सपकाळ यांची टीका; गडचिरोलीत मशाल मोर्चा

Political Controversy : गडचिरोली येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी व फडणवीस यांच्यावर वचनपूर्ती न केल्याबद्दल आणि सत्ताभोगी जीवनशैलीवर घणाघात केला.
"Congress Alleges Modi Government Failed on All Fronts"
"Congress Alleges Modi Government Failed on All Fronts"sakal
Updated on

गडचिरोली : ‘‘नरेंद्र मोदी हे ११ वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत, पण ११ वर्षांत त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी व मुख्यमंत्री फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणविणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किमतीचे जॅकेट्स, कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत,’’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com