

Nagpur Court
sakal
उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या छातीत धडकी भरली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी जाहीर होणारी मतमोजणी आता पूर्णपणे पुढे ढकलण्यात आली असून, संपूर्ण निवडणुकांचा निकाल एकाच वेळी २१ डिसेंबर रोजी घोषित करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.