FRP : उसाला आता एकरकमी एफआरपी; हायकोर्टाचे आदेश, सरकारचा 'तो' निर्णय रद्द

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
shugar factory
shugar factoryesakal
Updated on

Mumbai High Court: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने सोमवारी दिलेल्या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे. राज्य सरकारने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेशही कोर्टाने रद्द ठरवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com