Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ; युवक, तंत्रज्ञान आणि नव्या क्षेत्रांवर भर

युवकांचा वाढता सहभाग, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल व्यवस्थापनाच्या जोरावर सहकार संस्थांना स्पर्धात्मक, पारदर्शक आणि भविष्योन्मुख करण्याचा आराखडा
"सहकार २.० : आता रोबोटिक्स आणि एआयचा काळ!" महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा कायापालट होणार; तरुणांसाठी मोठी घोषणा.

"सहकार २.० : आता रोबोटिक्स आणि एआयचा काळ!" महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा कायापालट होणार; तरुणांसाठी मोठी घोषणा.

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम, आधुनिक आणि भविष्योन्मुख करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत युवकांचा वाढता सहभाग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सहकार क्षेत्राचा नव्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रांमध्ये विस्तार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com