esakal | राजकीय घडामोडी : आज दिवसभरात नेमकं काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

Highlights in maharashtra Politics today

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आज (ता13) राजकीय घडामोडी तसा फारसा वेग नव्हता. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाशिवआघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

राजकीय घडामोडी : आज दिवसभरात नेमकं काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आज (ता13) राजकीय घडामोडी तसा फारसा वेग नव्हता. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाशिवआघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

- शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाहीच

- "राष्ट्रवादी'च्या आमदारांशी शरद पवारांची चर्चा

- कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीला

- संजय राऊत यांना "लीलावती'मधून डिस्चार्ज

- उद्धव ठाकरेंची कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा

- कॉंग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईत दाखल

- राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयात शुकशुकाट

- कॉंग्रेस- राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक रद्द

आणखी बातम्या वाचाः

शंभर दिवसांनंतरही काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीतच 

रोहित पवारांमुळे अंकिता पाटील, दत्ता झुरंगेंचा; झेडपीचा मार्ग मोकळा!


 

loading image