HSC Result 2024 : कोकण विभाग अव्वल, बारावीत पुन्हा मुलींची बाजी; निकालात मात्र घट

Maharashtra Board : महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल यंदा मेच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर झाला असून ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले; कोकण विभाग सर्वाधिक तर लातूर सर्वात कमी निकालात.
HSC Result 2024
HSC Result 2024Sakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम नोंदविला आहे. राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ९१.८८ टक्के नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकाल १.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.७४ टक्के असा सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com