
Banjara Community: इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं. परंतु हैदराबाद संस्थावर निजामाचं राज्य होतं. भारत स्वातंत्र्य झाल्यांतर पुढच्या वर्षात १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं. या निजामाच्या हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.