

Anjali Damania: बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक एफआयआर अंजली दमानिया यांनी समोर आणली होती. यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांना बोलून आपली बाजू मांडली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.