Video: तुकाराम मुंढेंना भावनिक होताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल, पण आईला शेवटचं पाणी पाजताना संयम ढासळला

IAS Tukaram Mundhe breaks down while bidding adieu to his mother: अंत्यविधीनंतर मुंढे कुटुंबाने त्यांच्या आईच्या अस्थी पारंपारिक पद्धतीने पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपणासह विसर्जित केल्या.
IAS Tukaram Mundhe Mother Death News

IAS Tukaram Mundhe Mother Death News

esakal

Updated on

IAS Tukaram Mundhe: कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रींचं २ एप्रिल रोजी निधन झालं. ३ तारखेला बीडच्या ताडसोन्ना येथील त्यांच्या मूळगावी आसराबाई हरिभाऊ मुंढे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मृत्यूसमयी त्यांच्या मातोश्रींचं वय ९० वर्षांपेक्षाही जास्त होतं. एरव्ही कर्तव्यदक्ष असणारे आणि चेहऱ्यावरच्या रेषाही न बदलणारे तुकाराम मुंढे आईला शेवटचं पाणी देताना मात्र ढसाढसा रडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com