Mumbai High Court
sakal
मुंबई - ‘मराठा समाज हा मागासलेला आहे. तो पुढारलेला नाही, असे निरीक्षण निवृत्त न्या. शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले आहे. तसे असेल तर मग खुल्या प्रवर्गात कोण आहेत,’ असा प्रश्न मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर उपस्थित केला.