
मुंबई: एसटी महामंडळाचे चालक वाहतुकीचे नियम पाळत असले तरी काही वेळा गाफील असणे महागात पडते. एसटी चालकाने सिग्नल तोडला, वेगमयदिचे उल्लंघन केले किंवा चुकीच्या मार्गावर गाडी चालवली, तर हा दंड थेट त्याच्या खिशातून वसूल केला जातो. वाहतुकीच्या नियमांबाबत एसटी चालकांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.