
Rahul Gandhi: भारतीय जनता पक्षाने बोगस मतदार उभे करुन निवडणूक प्रक्रियेत गैरव्यहार केला आणि सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांचे पुरावेही सादर केलेले आहेत. गांधींपाठोपाठ आता महाराष्ट्रातले एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही गौप्यस्फोट केलाआहे.