Traffic Police FineSakal
महाराष्ट्र बातम्या
Raigad News: दिवसभरात ९८ हजारांचा दंड, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
Police Administratio Action Mode: रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी ९८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.