IND vs NZ Final: भारताच्या विजयानंतर मिरजेत तणाव; पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने दोन गट आमनेसामने

Sangli News: भारताचा दणदणीत विजय झाल्यानंतर रात्री सांगलीतल्या मिरजमध्ये तणाव निर्माण झाला होता. शहरातल्या लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले आणि जल्लोष साजरा करु लागले.
IND vs NZ Final: भारताच्या विजयानंतर मिरजेत तणाव; पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने दोन गट आमनेसामने
Updated on

सांगलीः भारताने न्यूझीलंडवर मात केल्यानंतर मिरजमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याचं बघायला मिळालं. शेकडो तरुण रस्त्यावर येऊन जल्लोष करीत होते. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी झाल्याने दोन गट समोरासमोर आले आणि एकमेकांना आव्हान द्यायला लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन लाठीमार केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com