

Indian Railways to Replace British-Era Uniforms
Esakal
Indian Railways to Replace British-Era Uniforms: भारतीय रेल्वेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि बदल सुरु आहेत. या बदलांमध्ये आता कर्मचाऱ्यांच्या अधिकृत पोशाखातही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव शुक्रवारी सांगितले की, ब्रिटिश राजवटेत सुरु केलेला बंद गळ्याचा काळा कोट आता भारतीय रेल्वेचा औपचारिक गणवेश राहणार नाही.