
नागपूर : भारताची संरक्षण क्षमता पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. याबाबत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केला आहे. त्यामुळे ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान..’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.