Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

CM Devendra Fadnavis Latest News: कार्यक्रमातला खर्च, डामडौल, त्यांच्या मुलीची एन्ट्री, ड्रेस यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलेलं होतं. त्याचं कारण त्यांनी मागे कीर्तनात दिलेले उपदेश.
indurikar maharaj latest news

indurikar maharaj latest news

esakal

Updated on

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराजांनी मागे एकदा एक निश्चित बोलून दाखवला होता, एक प्रकारे त्यांनी ट्रोलर्सना इशाराच दिलेला होता. तोच निर्धार ते आता पूर्ण करीत असल्याचं दिसून येतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com