IPS Brijesh Singh: डिजिटल अरेस्टपासून ‘सायबर गुलामगिरी’पर्यंत धक्कादायक वास्तव; आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांचा मोठा इशारा

Digital Arrest and Cyber Slavery Explained : आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांनी AP Globale Digitalला दिलेल्या मुलाखतीत डिजिटल अरेस्ट, सायबर गुलामगिरी, ऑनलाइन फसवणूक आणि भारताच्या सायबर सुरक्षेच्या आव्हानांवर भाष्य केले.
IPS officer Brijesh Singh during an interview with AP Globale Digital, discussing digital arrest, cyber slavery and India’s cybersecurity challenges

IPS officer Brijesh Singh during an interview with AP Globale Digital, discussing digital arrest, cyber slavery and India’s cybersecurity challenges

esakal

Updated on

आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांनी AP Globale Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भारतासमोरील वाढत्या सायबर धोक्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. अपर्णा प्रभूदेसाई यांनी घेतलेल्या या मुलाखतीत डिजिटल अरेस्ट, सायबर स्लेव्हरी, सोशल इंजिनिअरिंग, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, सायबर युद्ध, भारताची डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यातील ‘सायबर सार्वभौमत्व’ अशा अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com