esakal | राज्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

maharshtrapolice

राज्य सरकारने गुरुवारी रात्री अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह आणि मकरंद रानडे या दोघांच्या बदल्या आदेशाधीन आहेत. 

राज्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने गुरुवारी रात्री अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह आणि मकरंद रानडे या दोघांच्या बदल्या आदेशाधीन आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे पद व नव्या नियुक्तीचे ठिकाण याप्रमाणे ः मोहितकुमार गर्ग - अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक रत्नागिरी, विक्रम देशमाने- पोलिस उपायुक्त एटीएस- ठाणे ग्रामीण, राजेंद्र दाभाडे- पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई- पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग, सचिन पाटील- समादेशक, एसआरपी, गट 11- पोलिस अधीक्षक नाशिक, मनोज पाटील- पोलिस अधीक्षक सोलापूर- पोलिस अधीक्षक नगर, दीक्षितकुमार गेडाम- पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग- पोलिस अधीक्षक सांगली, शैलेश बलकवडे- पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक कोल्हापूर, विनायक देशमुख- सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई- पोलिस अधीक्षक जालना, राजा रामास्वामी- पोलिस उपायुक्त, गुप्तवार्ता- पोलिस अधीक्षक बीड, प्रमोद शेवाळे- पोलिस उपायुक्त ठाणे- पोलिस अधीक्षक नांदेड, निखिल पिंगळे- समादेशक एसआरपी, नागपूर- पोलिस अधीक्षक लातूर, अंकित गोयल- पोलिस उपायुक्त, परिमंडल 10 मुंबई- पोलिस अधीक्षक गडचिरोली, डी. के. पाटील- पोलिस अधीक्षक बुलढाणा- पोलिस अधीक्षक यवतमाळ, अरविंद चावरिया- एसीबी, औरंगाबाद- पोलिस अधीक्षक बुलढाणा, विश्वा पानसरे - पोलिस अधीक्षक रेल्वे नागपूर- पोलिस अधीक्षक गोंदिया, अरविंद साळवे- पोलिस अधीक्षक भंडारा- पोलिस अधीक्षक चंद्रपूर, वसंत जाधव- पोलिस उपायुक्त शीघ्र कृतिदल, मुंबई- पोलिस अधीक्षक भंडारा, राकेश कलासागर- सीआयडी- पोलिस अधीक्षक हिंगोली, जयंत मीना- पोलिस अधीक्षक परभणी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा