IPS Sanjay Verma to be next Maharashtra DGP
महाराष्ट्र बातम्या
IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती
IPS Sanjay Verma Appointed as Maharashtra New DGP : आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.