जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

Jaigad-Chiplun-Satara Expressway: जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाच्या ९८ किलोमीटर प्रस्तावित मार्गाचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Jaigad-Chiplun-Satara Expressway

Jaigad-Chiplun-Satara Expressway

ESakal

Updated on: 

चिपळूण : कोकणातील जयगड बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या जयगड-चिपळूण-सातारा हरितक्षेत्र द्रुतगती महामार्गाच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ९८ किलोमीटरच्या प्रस्तावित मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील निर्णयाकडे कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kapshi River Bridge Project
Chiplun CNG queue
715 crore Jaigad Tawsal bridge
Lote industrial area Chiplun latest update
Marathi News Esakal
www.esakal.com