Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

High-Voltage Drama in Beed: न्यायालयाच्या आदेशाने दुपारी १२:४३ वाजता जयराम घरात पोहोचला. पोलिसांनी त्याला आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणींव्यतिरिक्त कोणाशीही बोलण्यास सक्त मनाई केली होती.
Accused Jairam Chate Reaches Tambavya

Accused Jairam Chate Reaches Tambavya

esakal

Updated on

Beed Crime News: तब्बल १४ महिन्यांपासून कोठडीत असलेला आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी जयराम चाटे शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. निमित्त होते त्याच्या दिवंगत धाकट्या भावाच्या उत्तरकार्याचे (तेरवी). पण, हा केवळ घरचा विधी नव्हता, तर एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे 'कडक बंदोबस्त आणि हायव्होल्टेज ड्रामा' तांबव्याने अनुभवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com