
जामनेर : जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबील होळ येथे रस्त्याने जाणारा ब्लास्टिंग ट्रॅक्टर अचानक पलटल्याने ट्रॅक्टर थेट २० फूट खोल दरीत गेला या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी साधारण तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. गुलाब जेमा चव्हाण (वय ३५, रा.आंबील होळ ता. जामनेर) असं मयत व्यक्तीचे नाव आहे.