

Janjira And Sindhudurg Fort Closed
ESakal
मुरूड : तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्लादर्शन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलप्रवासी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी दिले आहेत. दरवर्षी सरासरी पाच लाखांहून अधिक पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात.