Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

Jay Pawar Breaks Silence on Ajit Pawar's Plane Crash Investigation: ''माझ्यावर कोणाचाच दबाव नाही.. सगळ्यांच्या समोर येऊन काहीतरी बोलणं योग्य होणार नाही.'' असं जय पवार म्हणाले.
jay pawar on ajit pawar plane crash

jay pawar on ajit pawar plane crash

esakal

Updated on

Jay Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी गुरुवारी मयत पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. विमान अपघातासंबंधीची विधानसभेतील चर्चा पुढे का ढकलली जातेय, तपास यंत्रणांवर संशय आहे का, व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा होता का, याबाबत जय पवार बोलले. महत्त्वाचं म्हणजे लवकरच ते मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com