Maharashtra Budget 2025 : फक्त आश्वासनांचा अर्थसंकल्प : जयंत पाटील

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली. त्यांनी म्हटले की, या बजेटमध्ये चारचाकी वाहनांसाठी पूल आणि बोगद्यांची घोषणा केली आहे, मात्र ...
Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025Sakal
Updated on

‘‘चारचाकी वाहनातून फिरणाऱ्यांसाठी पूल, बोगद्यांच्या अनेक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. मात्र दुसरीकडे एसटी बस, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांची थट्टा करणारा अन फक्त आश्वासनांचा हा अर्थसंकल्प आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com