Jayant Patil: ''पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित मिळून घेऊ'' पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटलांचं मोठं विधान

Latest Marathi News: माझ्या भाषणातून मी नाराज आहे आणि पक्ष बदलणार असं म्हटलं जात आहे. एका तासामध्ये मी त्यावर स्पष्टीकरण दिलेलं होतं. प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की मला कुठेतरी ढकलायचं.
sharad pawar jayant patil
sharad pawar jayant patilesakal
Updated on

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहेत. जयंत पाटील पक्षावर नाराज आहेत, ते भाजपमध्ये जातील किंवा अजित पवारांसोबत जातील; असं बोललं जात आहे. त्यातच त्यांनी शुक्रवारी बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com