जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकिर्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत.