
मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील २०१ मतदानकेंद्रे (बूथ) ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान न करता त्यांना बाहेर काढण्यात आले. या मतदारांचे मतदान करण्याचे काम ‘गँग’ ने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला.