Pankaja Munde
esakal
महाराष्ट्र बातम्या
Pankaja Munde: ''तुमची दारु फॅक्ट्री आधी बंद करा'', कारखान्याचं नाव घेत करुणा मुंडेंची पंकजांवर टीका
Karuna Munde vs Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या अवैध धंद्यांच्या विधानावर करुणा मुंडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या दारुच्या कारखान्याचाही उल्लेख केलाय.
Karuna Munde: अवैध धंद्यावरुन पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानांचा करुणा मुंडे यांनी समाचार घेतला आहे. आधी तुमचा दारुचा कारखाना बंद करा, परळीत तुमच्या आशीर्वादाने सुरु असलेले अवैध धंदे बंद करा, मग अवैध धंद्यावर बोला, असं करुणा मुंडे म्हणाल्या.

