Kesari Tours: 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन

Kesari Tours: 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन
Updated on

Mumbai News: केसरी टूर्स या पर्यटन क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचं निधन झालं आहे. शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती. एक जगविख्यात कंपनी म्हणून 'केसरी'चं नाव घेतलं जातं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com