Komal Chavan : कोमल बनली गावातील पहिली महिला डॉक्टर

Success Story : परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षणाची तयारी; ‘सकाळ’ने भरले पंखांत बळ
Komal Chavan
Komal Chavan sakal
Updated on

चिचोंडी- प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आई-वडील, मामा-मामीचे स्वप्न सत्यात उतरवत चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील कोमल दत्तात्रय चव्हाण या तरुणीने बीएचएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून डॉक्टर होण्याचा बहुमान पटकावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com