
पुणे - कोकण, घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. आजपासून (ता. २१) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला, तरी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.