
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकाराने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जीआरमधील भाषा संभ्रमित करणारी आहे. त्यामुळे अनेक नेत्यांमध्ये ममतांतरे आहेत.