Adani Land Deal : जनतेच्या विरोधाला डावलून अदानींना जमीन दिली; काँग्रेसचा सरकारवर आरोप

Congress Vs Government : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन जनतेच्या तीव्र विरोधाला डावलून अदानी समूहाला बहाल केल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
Congress Vs Government
Congress Vs GovernmentSakal
Updated on

मुंबई : कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानींच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही सरकारने ती जमीन अदानींना बहाल केली, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com