OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचे ओबीसींकडे नेहमी दुर्लक्ष, लक्ष्मण हाकेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

Lakshman Hake: भुमरे संसदेत काय बोलणार? त्यांना इंग्रजीत ‘भुमरे’ असे तरी लिहिता येते का?
OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचे ओबीसींकडे नेहमी दुर्लक्ष, लक्ष्मण हाकेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Updated on: 

latest Marathwada News: ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ओबीसीं’कडे सतत दुर्लक्ष केले आहे. त्यांनी एक समान न्याय द्यावा, ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे यांना द्यावा, आम्हाला देऊ नये,’’ असे ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रा.हाके व नवनाथ वाघमारे यांचे वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. प्रा. हाके म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे हे दोन नंबरच्या धंद्यावाल्यांचे नेतृत्व करतात. खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे दारूची दुकाने आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक व माजी मंत्री आहेत. भुमरे संसदेत काय बोलणार? त्यांना इंग्रजीत ‘भुमरे’ असे तरी लिहिता येते का?

OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचे ओबीसींकडे नेहमी दुर्लक्ष, लक्ष्मण हाकेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Latest Marathi News Updates : आगामी विधानसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात येऊन आढावा घेणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com