Laxman Hake: ओबीसींच्या बैठकीला लक्ष्मण हाके का गेले नाहीत? बंजारा आरक्षणाबद्दल भूमिका काय?, दिलं स्पष्टीकरण
OBC Leader Laxman Hake Explains His Absence and Criticizes Manoj Jarange Patil: बंजारा आरक्षणावर बोलताना हाके म्हणाले, सरकारला मुळात जीआर काढण्याचा अधिकार नाही. एससी, एसटी समाज, बंजारा समाज मागणी करतो आहे ती न्यायिक बाब आहे.
OBC Reservation: ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईतल्या ओबीसी समाजाच्या बैठकीला दांडी मारली आहे. हाके सध्या राज्यभरात ओबीसी समाजाच्या सभा, मेळावे, बैठका घेत आहेत. बीड जिल्ह्यातल्या त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय.