LLB CET Exam : ४ मे रोजीची एलएलबीची सीईटी होणार २ मे रोजी

नीटची परीक्षा एकाच दिवशी आल्याने सीईटी सेलने केला बदल.
LLB CET Exam
LLB CET Examsakal
Updated on

मुंबई - राज्यातील विधी महाविद्यालयात एलएलबी ३ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ३ आणि ४ मे रोजी पाच सत्रात आयोजित करण्यात आली होती, त्यात सीईटी सेलने बदल करून ४ मे रोजी होणारी ही परीक्षा दोन दिवस अगोदर म्हणजेच २ मे रोजी घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com