
ajit pawar eknath shinde devendra fadanvis
esakal
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वारं वाहू लागलं आहे. या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे.