

Code of Conduct
esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नगरपंचायत, नगपरिषदेच्या निवडणुका आज जाहीर झाल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत घोषणा केली. २ डिसेंबरला मतदान, ३ तारखेला मतमोजनी आणि निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहीता देखील लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान काय करू नये? हे आचारसंहितेत सांगितलं आहे. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक किंवा उमेदवार सर्वांसाठी हे महत्त्वाच आहे.