Madhur Bajaj : उद्योगपती मधुर बजाज यांचे मुंबईत निधन

Inspirational Journey : बजाज ऑटोचे माजी उपाध्यक्ष आणि बि गर कार्यकारी संचालक मधुर बजाज यांचे आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले.
Madhur Bajaj
Madhur BajajSakal
Updated on

मुंबई : बजाज ऑटोचे बिगर कार्यकारी संचालक आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज (७३) यांचे आज येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटकाही आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com