

MAHA TET Result
esakal
MAHA TET Exam 2025-26 Result: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE),पुणे, यांनी अधिकृतपणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ((MAHA TET) 2025 चे निकाल जाहीर केले आहेत. निकाल १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ही परीक्षा २४ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती.