''कुणालाही पाठिशी घालणार नाही'' महादेव मुंडे प्रकरणात व्हिसेरा तपासणी होणार, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती; एका महिलेने घटना बघितली...

Maharashtra CM Fadnavis clarifies status of Mahadev Munde murder probe: एकेकाळी वाल्मिक कराडसोबत राहणाऱ्या बाळा बांगर यांनी महादेव मुंडेंच्या खुनात वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी असल्याचं म्हटलं आहे.
''कुणालाही पाठिशी घालणार नाही'' महादेव मुंडे प्रकरणात व्हिसेरा तपासणी होणार, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती; एका महिलेने घटना बघितली...
Updated on

Maharashtra Monsoon Session 2025: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर उत्तर सादर केलं. यावेळी त्यांनी बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणावरही उत्तर दिलं.

बीडच्या परळीमध्ये १८ महिन्यांपूर्वी महावेद मुंडे या व्यापाऱ्याचा खून झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत अनेकदा तपास अधिकारी बदलले, परंतु पोलिस खुन्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. आता या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड आणि त्याच्या धाकट्या मुलाचं नाव पुढे येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com