
Dhananjay Munde: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींची पाठराखण धनंजय मुंडेंनी केल्याचा संशय मतयाच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.